Scrollup

Aam Aadmi Party, Maharashtra Leader Dhananjay Shinde along with several AAP volunteers observed a one day fast outside collecotrate office, Bandra to commemorate the deaths of Sahebrao and Malti Karpe and Dharma Patil.

The current BJP government has adopted the practice of institutionalised lies and deciet. Whenever there is a protest, it engages in a discussion with protesters, gives them fake assurances and then conveniently goes back on its promise.

They even took the lies  to the parliament when Union Agriculture Minister Radhamohan declared that BJP never promised implementation of Swaminathan Report, even though PM Modi, who was also present in the parliament had distinctly promised the same to the farmers.

It is evident through the deteriorating situation and government apathy, that this government is not serious about farmers issues and is insensitive to their plight.

It become imperative that  all of us, farmers, organisations and common people come together to fight for the rights of the people. AAP protests with fellow member organisations of Sukanu Samiti like Shetkari Sangathna, Mumbai Tiffin Services Organisation, Kisan Morcha, Janatadal Secular, Baliraj Shetkari Sangathna, Indian Environment Movement, Shetkari Kamgar Paksha, Communist Party of India, Akhil Bharatiya Kisan Sabha and others.

Our demands today are:

  1. Provide MSP as per Swaminathan report.
  2. Instead of giving subsidy for feritilisers to companies, it should be depositted directly into the farmers bank accounts to ensure proper access.
  3. A Universal Basic income of 6,000 rs. per month to be ensured o all the farmers and landless labourers.
  4. In cases of death or injury due to fertilisers or pesticides, an FIR and criminal proceedings must be initiated against the companies and concerned officials under IPC 304.
  5. Building markets for farmers to directly sell their agricultural produce to consumers without having to go through middlemen.

From 23rd March, 2018 onward, we will organise Aakrosh Morcha across 36 districts of Maharashtra.

AAP will organise a Mahapanchayat Programme along with like minded organisations to dismiss this government in the coming days.

शेतकरी साहेबराव कर्पे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्येच्या

स्मरणार्थ आप नेते धनंजय शिंदे आणि कार्यकर्त्यांचे  जिल्हाधिकारी

कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

शेतकरी साहेबराव कर्पे आणि धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ आम आदमी पार्टी

महाराष्ट्र नेते धनंजय शिंदे आणि अनेक कार्यकर्त्यांबरोबर एक दिवसीय

अन्नत्याग आंदोलनाला जिल्हाधिकारी कार्यालय, बांद्रा येथे सुरु केले आहे.

सध्याचे भाजपा हे खोटे आणि फसवणूकीचे सरकार आहे.जेव्हा जेव्हा आंदोलने

होतात, भाजपा सरकार या आंदोलनकर्त्यांबरोबर फक्त चर्चा करते. त्यांना

खोटी आश्वासने देणे आणि दिलेली आश्वासने पूर्ण न करणे हे काम भाजपा सरकार

करत आहे.

याचा पुरावा म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसेच त्यांच्या

आजच्या स्थितीवर गंभीर नाही.

आजच्या घडीला आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढा देणे

गरजेचे झाले आहे. त्यासाठी आप ने सुकाणू समिती, शेतकरी संघटना, मुंबई

डबेवाला संघटना, किसान मोर्चा, जनता दल (से.),बळीराजा शेतकरी संघटना, भारतीय पर्यावरण चळवळ, शेकाप, सीपीआय , अखिल भारतीय किसान सभा आणि इतर संघटनांना बरोबर घेऊन आंदोलनाला सुरवात केली आहे.

आमच्या मागण्या:

  1. शेतीमालाला स्वामिनाथन आयोगप्रमाणे हमी भाव मिळालाच पाहिजे.
  2. खतावरील अनुदान कंपनीला न देता सदर शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा व्हावे.
  3. शेतकरी व शेतमजुरांना रु. ६००० प्रति महिना युनिवर्सल बेसिक इन्कम (UBI) मिळावा.
  4. रासायनिक खाते आणि कीटक नाशकांना शेतकऱ्यांचा मृत्यू झाला किंवा इजा झाली IPC ३०४ अन्वये गुन्हे दाखल होऊन कडक शिक्षा व्हावी.
  5. शेतकरी आणि ग्राहकांच्या विक्री व्यवस्थेत सरळ संपर्क प्रस्थापित करण्याची व्यवस्था आणावी.

२३ मार्च पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आक्रोश मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत.तसेच यानंतर महाराष्ट्रात समविचारी संघटनांना बरोबर

घेऊन शेतकऱ्यांची ‘महा पंचायत’ आयोजित करण्यात येईल

 

 

When expressing your views in the comments, please use clean and dignified language, even when you are expressing disagreement. Also, we encourage you to Flag any abusive or highly irrelevant comments. Thank you.

sudhir